
पणजी : गोमंतक भंडारी समाजाने (Gomantak Bhandari Samaj) आपल्या न्याय हक्कांसाठी पणजीतील (Panjim) आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
या लाक्षणिक उपोषणात गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष संजीव नाईक, उपेंद्र गावकर व इतर नेते व ज्ञाती बांधव सहभागी झाले आहेत. संध्याकाळी ४ पर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन चालणार आहे. या आंदोलनात ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी केले आहे.