रेवोडा येथे मासे पकडण्यासाठी गेलेला युवक बुडाला; शोध सुरू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
02nd April, 05:13 pm
रेवोडा येथे मासे पकडण्यासाठी गेलेला युवक बुडाला; शोध सुरू

पणजी : रेवोडा येथे शापोरा नदीत (Shapora River)  मासे (Fish)  पकडण्यासाठी गेलेल्या एका गटातील एक युवक बुडाला. सोबत असलेल्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, शक्य झाले नाही. 

यासंदर्भात अग्न‌िशामक दलाला माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला. स्थानिकांनीही शोध मोहिमेत भाग घेतला आहे. 


(बातमी अपडेट होत आहे.) 

हेही वाचा