मांडवी पात्रातील कॅसिनो, पूल परिसरातील पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल सादर करा

मळा तलावातील मृत मासळीचे प्रकरण : उच्च न्यायालयाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
मांडवी पात्रातील कॅसिनो, पूल परिसरातील पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल सादर करा

पणजी : मळा तलावातील मासळी मृत्यूप्रकरणी आज गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आज बुधवारी सुनावणी झाली. मांडवी नदी पात्रातील कॅसिनो व पूल परिसरातील पाण्याची गुणवत्ता तपासून जूनच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायलयाने दिले. या अहवालातून तलावातील मासे कसे मृत पावले हे समोर येईल. 


बातमी अपडेट होत आहे.. 


हेही वाचा