'अपना घर'मधून दोन अल्पवयीन मुलांचे पलायन

जुने गोवे पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
41 mins ago
'अपना घर'मधून दोन अल्पवयीन मुलांचे पलायन

पणजी : येथील 'अपना घर' पुनर्वसन केंद्रातून रविवारी सकाळी किरकोळ गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी पलायन केले. या घटनेमुळे केंद्रातील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, जुने गोवे पोलीस आणि कर्मचारी परिसरात त्यांचा कसून शोध घेत आहेत. 'अपना घर' मधून अल्पवयीन मुलांचे पलायन होण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.


बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा