डॉ. केतन भाटीकर यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा : मिकी पाशेको; रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
23rd May, 05:39 pm
डॉ. केतन भाटीकर यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा : मिकी पाशेको; रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार

पणजी : माजी मंत्री मिकी पाशेको (Mickey Pacheco) यांनी डॉ. केतन भाटीकर यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष तपासणी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी तक्रारीतून  करण्यात आली आहे. 

रामनगर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारीची अधिकृत नोंद घेण्यात आली असून; या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. 

हेही वाचा